शिवाजी महाराज स्लोगन

झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछञपती तुम्ही...!!
लखलख चमचम तळपत होती
शिवबाची तलवार,
महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार,
"श्री राजा शिवछञपती"
यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा,
जय शिवराय, जय महाराष्ट्र.
मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
॥ जय जिजाऊ ॥
॥ जय शिवराय ॥
सुर्य नारायण जर उगवले नसते तर
आकाशाचा रंगचं समजला नसता
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा
बघतोस काय रागाने?
कोतळा काढलाय वाघाने !
हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर “शिवबाचच” काळीज हवं !!
जागवल्याशिवाय जाग येत नाही
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही तसे,
”छत्रपतींचे” नाव घेतल्याशिवाय
माझा दिवस उगवत नाही...
एक वेळ दिवाळी आम्ही शांत करीन
पन शिवजयंती अशी करनार
की भागात काय
जगात चर्चा झाली पाहीजे....
जगात भारी... १९ फेब्रुवारी....
आम्ही फक्त शिवरायांचे भक्त
विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा
केला असा एक "मर्द मराठा शिवबा" होऊन गेला.
ना चिंता ना भिती ज्याच्या मना मध्ये राजे शिवछत्रपती,
भगव्या रक्ताची धमक बघ स्वभीमानाची आग आहे
घाबरतोस कुणाला वेडया तु तर शिवबाचा वाघ आहे,
ज्यांचे नाव घेता सळसळते रत्क अशा शिवबाचे आम्ही भक्त..!!
राजाधीराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपती
भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती
अष्टावधानजागृत
अष्टप्रधान वेष्टीत
न्यायालंकार मंडीत
शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत
राजनीती धुरंधर
पौढप्रताप पुरंदर
क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर
राजाधिराज महाराज श्रीमंत
श्री छत्रपती
श्री शिवाजी महाराज कि जय..
लोक म्हणतात हे विश्व देवाने बनवल आहे
पण मी म्हणतो आम्हा मराठ्यांना छञपतींनी बनवल.
॥ जगदंब जगदंब ॥
॥ जय भवानी... जय शिवराय ॥
सह्याद्रीचा सिँह जन्मला आई जिजाऊ पोटी,
हर हर महादेवाची घुमली गर्जना गड किल्याच्या ओठी !
रायगडावर तुम्ही ऊभारली... शिवराष्ट्राची गुढी,
राजे तुम्ही नसता तर सडली असती हिँदुची मढी !
तुम्हा मुळे तर आम्ही पाहतो देवळाचे कळस,
तुम्ही नसता तर नसती दिसली अंगनात तुळस !
॥ जय भवानी जय शिवाजी ॥
पेटविली रणांगने देह झिजविला मातिसाठी
मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी
शिवशंभूंची मरूनहि हे स्वराज्य
राखण्याची साद आहे
म्हणूनच लाखो करोडो मावळा येथे
महाराजांवर हसत हसत कुर्बान आहे
"प्रौढ प्रताप पुरंदर" "महापराक्रमी रणधुरंदर" "क्षत्रिय कुलावतंस्" "सिंहासनाधीश्वर"... "हिंदवी स्वराज्य संस्थापक"
"राजाधिराज योगिराज" "पुरंधराधिष्पती" "महाराजाधिराज" "महाराज" "श्रीमंत"...
"श्री" "श्री" "श्री"
"छत्रपती शिवाजी महाराज की जय"
!!! जय भवानी जय शिवाजी !!!
महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेणा-या प्रत्येकाला आपले लाडके राजे व तरुणांचे खरे
प्रेरणास्थान "श्री छञपती शिवाजी राजे भोसले"
यांच्या जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक सुभेच्छा...
थोर पराक्रमी राजेंना मानाचा मुजरा...
इतिहासाच्या पानावर
रयते च्या मनावर
मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती
मानाचा मुजरा
विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक
"मर्द मराठा शिवबा"होऊन गेला."
ना शिवशंकर... तो कैलाशपती,
ना लंबोदर... तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो...
।। राजा शिवछत्रपती ।।
छ:- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र:- त्रस्त मोगलांना करणारे,
प:- परत न फिरणारे,
ति:- तिन्ही जगात जाणणारे,
शि:- शिस्तप्रिय,
वा:- वाणिज तेज,
जी:- जीजाऊचे पुत्र,
म:- महाराष्ट्राची शान,
हा:- हार न मानणारे,
रा:- राज्याचे हितचिंतक,
ज:- जनतेचा राजा
आमच्याबद्दल आम्हालाच काय विचारता
आमच्याबद्दल विचारायचे असेल तर
विचारा सह्याद्रीच्या कड्याकपारींना
खणखनणार्याल तलवारीना
अरबी सागराला मराठी मनाला
आणि पाणी पितानही शिवाजी दिसला म्हणून.
चार पावले मागे फिरणार्यां मोगलांच्या घोड्याना.
जय भवानी, जय शिवाजी!
म्हणजे,
!! छत्रपति शिवाजी महाराज!!
मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली
वार्‍याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली
जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुकी पाखर हि किलबिलली
नगारा वाजला, शाहिरी साज चढला
डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार
मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार
इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,
हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत !!
दुर रहा पडु नका आमच्या फंदात
छत्रपति बाप आहे आमचा
सगळ्या जगला धाक आहे त्यांचा
खबरदार जर मराठ्यांवर ठेवाल डोळा
जाऊन बघा ती औरंग्याची कबर
मराठ्यांचं नाव घेतलं कि,कशी कापते चळाचळा
मराठे दिसले कि मुगल म्हणायचे पळापळा
आरं अजूनही वेळ
गेली नाही बाळा... सांभाळुन राहा
आम्हा मराठ्यांचा नाद लयी खुळा
सांग ओरडुन जगाला...
भित नाही कोणाच्या बापाला...
छत्रपतिंचा आशिर्वाद आहे या मराठ्याला...
वाघनख्याने उभाच फाडतो आम्ही
आडवा येईल त्याला...
वाघ म्हणतात या मर्दाला
चमकतात आमच्या आज ही तेज तलवारीच्या धारा,
दिशा बदलतो पाहुन आम्हालाहा वादळी वारा
मावळे आम्ही शिवरायांचे जगने आमचे ताठ,
आडवे जाण्याआधी विचार करा या मर्दमराठ्याशी आहे गाठ
“ॐ” बोलल्याने मनाला शांती मिळते.
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते.
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते.
“जय शिवराय” बोलल्याने आम्हाला शंभर वाघाची ताकद मिळते.
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!
जात, पात, धर्म, वंश, प्रांत, नाते, गोते या मानवी भावनांना कुरवाळत शिवरायांनी सर्वाँना
"मावळे" या एकाच जातधर्मात आणले...
गरुडाचं पोर ते, गरुडंच व्हनार ते, रयतेचं भलं ज्यात,
तेच करणार ते, भवानीचा अभय त्यासी, कुना नाही भ्ययचं,
गुनी मोठं, थोर व्हतं, लेकरु त्या, 'आईचं',
अंगी बळ, अन पाठबळ,
महादेवाच्या, 'पायचं
"छत्रपती श्री शिवाजी महाराज" सूर्य किरणे गारव्याला होती जाळत
शिवनेरी वर भगवा हि होता खेळत...
येणाऱ्या नव्या पर्वाची लागली होती चाहूल
शिव जन्मान पडणार होत पहिलं मराठी पाऊल...
मराठ्याचा प्रत्येक अश्रू जिजाऊ ने साठवला होता...
आई भवानीस तेज अश्रू देऊन पोटी
मराठ्यांचा धनी मागितला होता..
शिवकाळात नांदत होती सु:खात सारी प्रजा...!!
म्हणुन म्हणती शिवाजी, माझा जाणता राजा...!!
छत्रपति शिवराय'... शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,
शेकडो वर्षाची काळरात्र चिरून
स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा
" शिवसुर्य "
कितीक झाले आणी होतिल राजे असंख्य जगती
परी न शिवबासम होइल या अवनीवरती
राजे छत्रपती
"वाघाच्या छाव्याला” सांगायची गरज न्हाय,
जय शिवाजी म्हटल तर.... पुढ जय भवानीची हाक हाय,
मराठ्यांचा धनी मराठी मातीचा लेक हाय,
कीर्ती तयाची अफाट हाय,
तीन्ही लोकी "जय शिवराय" चा जप हाय.
झुकल्या येथे गर्विष्ठ माना शिवरायांनी दिला मराठी बाणा
"हातात चिंध्या बांधून"
"मैत्री करणारी आमची जात नाही"
"वेळेप्रसंगी मित्राच्या"
"छाती वरचा घाव"
"झेलल्या शिवाय आम्ही राहत नाही"
नुसतंच डोक्यावर भगवा फेटा घालून व हातात तलवारी मिरवून कोणाला मावळा होता येत नाही.
मावळा होण्यासाठी मनगटात रग व छाताडाच्या पिंजर्यात जिगर असावी लागते जिगर.
एक मराठा घडवा एक राष्ट्र बनवा.
॥ एकच विचार एकच प्रचार तोही सातासमुद्रापार ॥
॥ जय भवानी जय शिवराय ॥
एक होते राजे शिवाजी
भिती नव्हती त्याना जगाची...
चिंता नव्हती परिणामांची...
कारण त्याना साथ होती
भवानी मातेची आणि आई जिजाऊची...
त्यांची जात मर्द मराठ्याची,
देशात लाट आणली भगव्याची,
आणि मुहर्तमेढ रोवली स्वराज्याची...
म्हणूनच म्हणतात,
"जय भवानी जय शिवाजी"
एक सूर एक ध्यास छेडितो मराठी...
एक संघ एक बंध गुजीतो मराठी...
एक श्वेत अनेक रंग रंगतो मराठी...
एक बोध एक विचार मांडतो मराठी...
एक साज एक आवाज ऐकितो मराठी...
एक एक मन एक एक क्षण जगतो पुन्हा पुन्हा ती मराठी..
सांगतो मराठी.. वाहतो मराठी..
पूजितो मराठी.. साहतो मराठी..
हुंकारते मराठी.. गर्जते मराठी..
कधी शत्रूचे घाव ना पाठीवरती
रणी झेलतो सिंहासा छातीवरती ॥
हाकारूनी आव्हानतो जो यमाला
मराठा म्हणावे अशा वाघराला ॥
दिला एकदा शब्द न पालटावा
पुढे टाकलेला पाय मागे न घ्यावा ॥
धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला
मराठा म्हणावे अशा वाघराला ॥
शांत बसलेल्या वाघ्याला दुबळा समजू नका,
फाडून टाकेल तुम्हा तो त्याच्या वाटेला जाऊ नका,
आम्ही दिसतो साधे भोळे आमच्या चेहऱ्यावर जाऊ नका,
करून टाकेन तुकडे तुकडे आमच्या नादाला लागू नका,
॥ जय शिवाजी ॥ ॥ जय भवानी ॥
पुन्हा सुदूर पसरवू
महाराष्ट्राची कीर्ति ।
शिवरायांची स्मरुन मुर्ती,
शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती ।
एकच ध्यास,
जपू महाराष्ट्राची संस्कृती!
करुनी तांडव जिंकु आम्ही दिल्लीचे तख्त
कोण आम्हास अडविणार मावळे आम्ही जन्मता: शिवभक्त...
॥ जय शिवराय ॥
केवळ स्त्रिया आपल रूप आरश्यात पाहतात...
पण खरा वीरपुरुष आपले रूप तलवारीच्या पात्यात पाहतो
।। जय शिवराय ।।
मित्रानो माझा रक्ता रक्तात भिनलंय काय...
जय शिवराय... जय शिवराय...
ढोलकीची थाप मी, सागराची लाट मी,
संतांची वाणी मी, शाहिरांची गाणी मी,
पावसाच्या गारा मी, सह्याद्रीचा वारा मी,
शीतलतेचा चंद्र मी, मराठ्यांचा मर्द मी,
उफळता लाव्हा मी, सह्याद्रीचा छावा मी,
मावळ्यांचे रक्त मी, शिवबांचा भक्त मी
मृत्तीकेचे पवित्र तव राखिले
स्वराज्यस्वप्न तव साकारिले
गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा
शिवराजा तुज मानाचा मुजरा
शिवराञी शिवस्वप्न मराठ्यांनो
काहि मधुर आठवनींचे गोड स्वप्न पहा
॥ जगदंब जगदंब जगदंब ॥
॥ जय शिवराय ॥
शिवाजी हे नाव कधी उलटे वाचले तर ते होते जीवाशि.
असे होते राजे आमचे स्वराज्यासाठी जीवाशि खेळनारे.
जय भवानी जय शिवाजी.
सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त ॥
येईल एक वक्त जेव्हा होतील सर्व लोक मराठी अस्मितेचे भक्त ॥
तेव्हा आठवेल सर्वाना शिवराय फ़क्त ॥
सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त ॥
आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त ॥
न शिकवता शिकलो शिवानितीचे धडे !
उच्चार जर कराल शिवशब्दाचा तर मृत हृदयही धडधडे !
अपमान जर कराल राजांचा तर फाडून काढूखडे खडे !
शिवरायांच् या पुण्याईने मराठी पाऊलपडते पुढे !
शिवरायांची आम्हाला आण आहे
मराठी हि महाराष्ट्राची शान आहे,
जे महाराष्ट्रात राहून, मराठी बोलत नाहीत,
ती महाराष्ट्रातील घाण आहे,
॥ जय भवानी ॥
॥ जय शिवाजी ॥
नका लाजवु पुन्हापुन्हा रे, स्वभाव माझा असा जुना रे
मुजरा माझ्या राजास करा, येईल जन्मा तोच पुन्हा रे
॥ जय शिवराय ॥
॥ जय शिवराय ॥
महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा
सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य उगवतो
मराठीचा कीतीही डोंगर पोखरले परक्यांनी तरीही
सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा
कण्हत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये
घुमतो आवाज मराठीचा एकतेची साद घेवुनी
संवाद मराठीचा शब्द चिंगार आवाज मराठीचा
संस्कार दिसे खुलुनी साजशृंगार माय मराठीचा
हाती तेजोमय तलवार तळपते
रणांगणात गर्जतो यलगार मराठीचा
गरजले परके सारे जरी घरात आपापल्या
नभी उठतो बुलंद आवाज हा ललकार मराठीचा
शिवबाची ज्योत ह्रदयी ठेवतो तेवत, बाणा मराठीचा...
झेंडा स्वराज्याचा... झेंडा शिवराज्याचा...
गर्जा महाराष्ट्र माझा
जय शिवराय !!!
ना सत्तेसाठी, ना स्वार्थासाठी...
जीव तळमळतो फक्त
मराठी उत्कर्षासाठी...
भल्याभल्यांना लोळवणारी
महाराष्ट्राची माती आहे...
खंजीरही घूसणार नाही
अशी मराठ्यांची छाती आहे...
हा संदेश प्रत्येक मराठ्याला
जगायला आणि जगवायला...
माजली असतील कुत्री पण
आम्हाला आडवी जात नाही...
कारण त्याना चांगल माहीत आहे
वाघ फाडल्या शिवाय राहत नाही...
भुंकत असतील माघारी
आमच्या समोर भुंकत नाही...
त्याना हे पण माहीत आहे
हा वाघ त्यांच्यावर थुंकत नाही...
पिसाळले असले तरी
आमच्या गल्लीत फिरकत नाही...
बापान सांगुन ठेवल आहे त्यांच्या
मराठा फुशारकि मिरवत नाही...
जय जिजाऊ... जय शिवराय... जय शभुं राजे
गर्जे हर हर महादेव गर्जना...
जोश नभाचा चढे रणांगना...
छातित उसळे दर्या शिवभक्तिचा...
थरथर कापे गनिम असा जरब शिवशक्तिचा...
जातिशी कुणाच्या द्वेश नव्हता..
सत्तेसाठी माजलेला तो आवेश नव्हता..
गगनभेदी रन किलकाऱ्या तोफांना फुटे घाम..
जे नडले मराठ्यांशी त्या जगने होई हराम..
रणांगनात मराठे उधळी विजयी रंग...
नाचे तलवारी हातात होई दंग...
पेटती रणांगने आम्हा पुढे येती शरण...
लढला मराठा त्वेशाने आले जरी मरण...
जय जिजाऊ... जय शिवराय... जय शंभु राज
आज ३५० वर्षांनंतरही
माझ्या राज्याच्या नावाच वादळ
या सह्याद्रिच्या दऱ्या- खोऱ्यांमध्ये घुमतय,
अन् काल जन्माला आलेल पोरगं सुद्धा 'जयभवानी' हे नाव ऐकताच
'जयशिवाजी' अगदी ठेक्यातच म्हणतयं !
मराठी मानुस काय करू शकतो हे विचारण्या पेक्षा,
आपण मराठी माणसासाठी काय करू शकतो ह्याचा विचार करा...
मला आहे मराठीची जाण
महाराष्ट्रात माझा जन्म झाला हाच मला अभिमान
मी मराठी… या दोन शब्दात माझी ओळख आहे...
मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे
पहिला मराठी बाणा - "मोडेल पण वाकणार नाही"
आता आमचा मराठी बाणा-"मी वाकणार तर नाहीच पण मोडणारही नाही "
निधड्या छातीचा मराठा गडी एकेक
ढाण्या वाघ आहे,मनगटात हत्तीचे बळ अन
मनात शिवतेजाची आग आहे...